⚡कणकवली ता.०७-: कुंभवडे येथील ईसवटी ब्राह्मण देव मित्रमंडळातर्फे श्री देव ईसवटी ब्राह्मण देव मंदिरात बुधवार 24 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 4 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, 5.30 वा. महाआरती, 7 वा. स्थानिक भजनी कलाकारांची भजने, रात्री 9 वा. आई भगवती कला दिंडी पथक तोरसोळे-देवगड यांचा कार्यक्रम, रात्री 11.30 वा. दत्ता माऊली दशावतार नाट्य मंडळाचा ‘सहस्त्रनागबळी’ हा प्रयोग सादर होईल.
कुंभवडेत 24 रोजी विविध कार्यक्रम…
