⚡कणकवली ता.०६-: नाटळ-राणेवाडी येथील प्रितेश उद्देश राणे (२०) याने घरातील लाकडी बारला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मात्र, त्याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही.
नाटळमधील युवकाची गळफास घेत आत्महत्या…
