Headlines

सावंतवाडीच्या गंजीफा, लाकडी खेळण्यांना ‘जीआय’ मानांकन…

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले:नरेंद्र मोदींना ‘गंजीफा’ देणार भेट.. ⚡सावंतवाडी : ऐतिहासिक सावंतवाडी लॅकरवेअर्स यांच्या ‘गंजीफा’ या कलेसाठी व सावंतवाडीती सुप्रसिद्ध ‘लाकडी खेळणी’ यांसाठी भौगोलिक (जीआय) मानांकन प्राप्त झालं आहे अशी माहिती सावंतवाडी राजघराण्याचे राजेसाहेब खेमसावंत भोंसले व राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांनी दिली‌.मेक इन इंडियाच्या माध्यमातून हस्तकलांना प्रोत्साहन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘गंजीफा’ भेट स्वरूपात देणार…

Read More

वेंगुर्ला येथे १४ रोजी मोफत सर्जिकल तपासणी शिबिर…

⚡वेंगुर्ला ता,१४-: रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन मार्फत १४ एप्रिल २०२४ रोजी डॉ. राजेश्वर उबाळे यांच्या संजिवनी हॉस्पिटल येथे मोफत सर्जिकल तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.

Read More

ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत नेहा ढोले व महिमा नार्वेकर प्रथम…

⚡वेंगुर्ला ता.१०-: वेताळ प्रतष्ठान सिंधुदुर्ग तुळस आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त महिलांसाठी कोणत्याही सामाजिक ज्वलंत विषयावर घेतलेल्या ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेत नेहा ढोले व महिमा नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक पटकविला.

Read More

भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला तालुका शाखेची कार्यकारणी जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.१०-: भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका शाखा वेंगुर्ला नूतन कार्यकारणी निवड करण्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा वेंगुर्ला नगर वाचनालय येथे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत म्हापणकर यांची निवड करण्यात आली. फोटोओळी – भारतीय बौद्ध महासभा वेंगुर्ला तालुका शाखेचे नुतन अध्यक्ष चंद्रकांत म्हापणकर यांचे अभिनंदन…

Read More

आर्मी व नौदलातील विद्यार्थ्यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१०-: बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटचे कॅडेट्स श्रीराम संतोष गावडे आणि निकिता गावडे यांचे भारतीय सैन्याच्या अनुक्रमे आर्मी आणि नौदलात निवड झाल्यामुळे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read More

दर्पण प्रबोधिनीच्या शिबिरात 45 जणांचे रक्तदान…

⚡कणकवली ता.१०-: दर्पण प्रबोधिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, विद्रोही कवी, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उत्तम पवार यांच्या जयंतीनिमित्त दर्पण प्रबोधिनी संस्थेतर्फे शहरातील एकदंत प्लाझा मधील कदम आय केअर सेंटर याठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 45 जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सल्लागार नितीन कदम यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे, प्रा. डॉ. सोमनाथ कदम,…

Read More

सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव येथील शारदा विद्यालय शाळेचे उज्ज्वल यश…

३६ विद्यार्थी यशस्वी तर १२ विद्यार्थी ठरले मेडलधारक.. ⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेने उज्ज्वल यश संपादन केले. परीक्षेत ३६ विद्यार्थी यशस्वी झाले असून १२ विद्यार्थी मेडलधारक ठरले आहेत.यात तेज दत्ताराम मळगावकर हिने गोल्ड मेडल पटकविले असून दशरथ पंढरीनाथ गावकर, ईश्वरी उमेश साटेलकर,…

Read More

कलमठमध्ये उद्या पुंडलिक मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा…

कणकवली ता.१०-: कलमठ-बाजारपेठ येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील श्री पुंडलिक मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा शुक्रवार 12 एप्रिलला आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 8.30 विविध धार्मिक विधी, दुपारी वा. महाप्रसाद, सायंकाळी 5 वा. भजन, 7 वा. पं. सुरेश बापट व स्वप्नील गोरे यांचा शिष्य अर्थव पिसे यांची नाट्य,…

Read More

नारायण राणेंना संजय आग्रे यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡कणकवली ता.१०-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ओम गणेश निवासस्थानी त्यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेत राणेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन राजन नाणचे हे उपस्थित होते.

Read More

राणें,सामंत यांच्या रस्सीखेच मध्ये आयत्यावेळी केसरकर उमेदवारीमिळविण्याच्या प्रयत्नात…

प्रवीण भोसलेंचा आरोप: केसरकर आणी राजन तेली आज जरी एकत्र आले तरी भविष्यात ते कदापी एकमेकांना साथ देणार नाही.. ⚡सावंतवाडी ता.१०-: नारायण राणे व किरण सामंत याच्या रस्सीखेच मध्ये आयत्यावेळी दिपक केसरकर आपल्याला उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. आज ते आणि राजन तेली राजकीय दृष्टा एकत्र आले तरी भविष्यात ते कदापी एकमेकांना साथ देणार नाही असा…

Read More
You cannot copy content of this page