मंत्री केसकरांचा उबाठा सेनेला पहिला धक्का…
चराठा सरपंच यांचा शिंदे गटात प्रवेश: मंत्री केसरकरांकडून स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.११-: चराठा सरपंच सौ.प्रचिती कुबल यांचा शिवसेना शिंदे गट मध्ये जाहीर प्रवेश.सदरच प्रवेश चंद्रकांत उर्फ राजू कुबल यांच्या नेतृत्वाखाली .आणि नामदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून करण्यात आला. तसेच सौ.वृंदा हनुमंत मेस्त्री, सौ.लुईसा मेरी फर्नांडिस,सौ. शर्वानी प्रशांत बिर्जे , आणि गोविंद हरी परब या…
