भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लातर्फे १८ जुलै रोजी विशेष सत्कार कार्यक्रम
वेंगुर्लाभंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला यांची मासिक सभा शनिवार दि. ४ जुलै रोजी सायंकाळी स्वामी प्रसाद बिल्डिंग, हॉस्पिटल नाका, वेंगुर्ला येथील मंडळाच्या कार्यालयात मंडळाचे अध्यक्ष ॲड. डॉ. आनंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेमध्ये विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून आगामी कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. वेंगुर्ला तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेमध्ये भंडारी समाजातील निवडून…
