Headlines

नारायण राणे यांच्या प्रचारार्थसावंतवाडी शहरातील युवासैनिक उतरले मैदानात…

बाजारपेठेतील साईबाबा मंदिर येथे प्रचाराचा केला शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२९:-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरातील युवासैनिक मैदानात उतरले. बाजारपेठेतील साईबाबा मंदिर येथे सोमवारी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शहरप्रमुख बाबु कुडतरकर म्हणाले, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातून महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे…

Read More

माठेवाडा येथे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.२९-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शहरातील माठेवाडा झिरंगवाडी वॉर्ड क्रमांक चारमध्ये शुभारंभ करण्यात आला. नारायण राणेंना शहरातून सर्वाधिक लीड देणार असल्याचा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू बेग, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, बबलू मिशाळ, देव्या सुर्याजी, भाजपचे पदाधिकारी कुणाल सावंत, संदेश टेमकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

जसं मला या प्रभागातून लोकांनी भरगोस मत दिली त्याहून अधिक मत मी राणेंना देणार…

संजू परब: सावंतवाडीकर यावेळी नक्कीच परिवर्तन करतील.. ⚡सावंतवाडी ता.२९-: जसं मला या प्रभागातून लोकांनी भरगोस मत दिली त्याहून अधिक मत मी नारायण राणेंना माझ्या प्रभागातून देणार असा विश्वास माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज इथं व्यक्त केले. दरम्यान नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सावंतवाडीतील नागरिकांमध्ये एक आनंदाच वातावरण निर्माण झालय. त्यामुळे नक्कीच या यावेळी…

Read More

राणेंच्या माध्यमातून सावंतवाडीलाविकासाला गती मिळेल…

श्रद्धाराजे भोंसले: प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रचाराचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.२९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी मिळाली ही आनंदाची गोष्ट आहे. देव पाटेकर चरणी त्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे‌. त्यांच्या माध्यमातून सावंतवाडी व सिंधुदुर्गचा विकासाला अधीक गती मिळेल असा विश्वास सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजू परब, माजी नगरसेवक…

Read More

नारायण राणेंच्या प्रचारार्थ सावंतवाडीत २ मे ला महायुतीच्या रॅलीला निलेश राणे यांची उपस्थिती….

संजू परब यांची माहिती; कार्यकर्त्यांशी साधणार संवाद.. सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी शहरात२ मे ला सायंकाळी ५ वाजता महायुतीच्या प्रचार रॅलीच आयोजन करण्यात आलं आहे.या रॅलीचा शुभारंभ महायुतीच्या प्रचार कार्यालयातून मंत्री दीपक केसरकर व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी…

Read More

माऊली मित्रमंडळाकडून संविताआश्रमाला जीवनावश्यक वस्तू…

⚡कणकवली ता.२९-: पणदूर येथील संविता आश्रमाला माऊली मित्रमंडळाने जीवनावश्यक वस्तू दिल्या.यावेळी माऊली मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रदीप मसुरकर, अविनाश गावडे, सुभाष उबाळे, भगवान कासले यांच्यासह पणदूर आश्रमाचे आशिष कांबळे, माधव पाटील, रमेश पाटील, हरेश वालावलकर, राजेंद्र राणे, गजानन घाडी, राजेंद्र सावंत आदी उपस्थित होते. यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या मदतीबद्दल…

Read More

कोकणातील बुलंद नेतृत्व म्हणून नारायण राणेना मतदारांकडून उस्फूर्त प्रतिसाद…

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत:त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची ही एक संधी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना, ज्या ज्या वेळी नेतृत्वाची संधी मिळाली त्या त्या वेळी या जिल्ह्यासाठी, या कोकणसाठी या महाराष्ट्रासाठीयशस्वी नेतृत्व केले आहे. केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून ते आता देशाचे नेतृत्व करत आहेत. भारतीय जनता पक्षात केंद्र सरकारमध्ये या भागातील एक कर्तुत्ववान नेतृत्व…

Read More

खारेपाटण येथे पोलीस पथकाचे संचलन..

⚡कणकवली ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे याकरिता कणकवली पोलिसांनी खारेपाटण येथे संचलन केले. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या पथकाने संचलन केले. संचलनात कणकवली पोलीस ठाणे अंमलदार ग्रुप, राज्य राखीव पोलीस दलाची गोंदिया, पुणे येथील शीघ्र दलाची तुकडी असे मिळून एकूण ९० पोलीस…

Read More

शेर्पेत राणेंच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा शेर्पे गावातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काळेश्वर मंदिरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. शेर्पे गावातून राणे मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. यावेळी माजी जि. प. सदस्य बाळा जठार, माजी सभापती दिलीप तळेकर, शबान मुजावर, सरपंच स्मिता पांचाळ, उपसरपंच सिराज मुजावर, कुरंगवणेचे सरपंच…

Read More

राणेंच्या प्रचाराचा आचरा येथे शुभारंभ…

⚡मालवण ता.२९-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या आचरा विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव रामेश्वर मंदिरात भाजपचे प्रदेश सरचिटणीस दत्ता सामंत व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आचरा ग्रा. पं. चे सरपंच जेरौन फर्नांडिस, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य…

Read More
You cannot copy content of this page