Headlines

अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल वितरण ठरतेय जिकिरीचे…

लाभार्थी एका गावात तर रॉकेल पुरवठा केंद्र ३० किलोमीटर वर :त्या त्या गावात रॉकेल वितरण केंद्राची मागणी.. ⚡कुडाळ ता.०७-: तालुक्यातील अंत्योदय लाभार्थ्यांसाठी रॉकेल मिळविणे म्हणजे ‘कोंबडी चार आण्याची आणि मसाला बारा आण्याचा’ अशी परिस्थिती झाली आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना देण्यात येणारे रॉकेल त्यांच्या गावात वितरित न करता पंचक्रोशीतील एका दुकानावर वितरण व्यवस्था केल्याने दूरवरून केवळ…

Read More

सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन :आर्ट ऑफ लिव्हिंग कणकवली परिवाराचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा कारागृह प्रशासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कणकवली शाखेतर्फे ओरोस येथील सिंधुदुर्ग जिल्हा कारागृहात बंदीवानांसाठी…

Read More

गळा दाबून खुनाच्या प्रयत्नातील संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

⚡सावंतवाडी, ता. ७-: तालुक्यातील कोनशी-टेंबवाडी येथील संशयित आरोपी बाबलो शंकर वरक याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गळा दाबून खुनाचा प्रयत्न प्रकरणात ओरोस येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्यांच्या अभावी निर्दोष मुक्तता केली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे यांनी हा निकाल दिला. आरोपीतर्फे अॅड. अनिल कृष्णा निरवडेकर, अॅड. गणेश चव्हाण, अॅड….

Read More

कोयत्याच्या हल्ल्याच्या आरोपातून संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता..

⚡सावंतवाडी, ता. ७ -: कोयत्याने वार करून दुखापत केल्याचा तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली दाखल करण्यात आलेल्या फौजदारी खटल्यात सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने संशयित आरोपी सागर आबा साळुंखे याची सर्व पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. अनिल कृष्णा निरवडेकर, ॲड. गणेश चव्हाण, ॲड. दत्तप्रसाद ठाकूर, ॲड. केतन जाधव आणि ॲड….

Read More

सावंतवाडीत भाजपकडून छत्री वाटप,पावसाळ्यात नागरिकांना दिलासा

विशाल परब यांच्या पुढाकारातून बाजारपेठेत उपक्रम; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡सावंतवाडी, ता.०७-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला….

Read More

सावंतवाडीत भाजपकडून छत्री वाटप,पावसाळ्यात नागरिकांना दिलासा

विशाल परब यांच्या पुढाकारातून बाजारपेठेत उपक्रम; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. ⚡सावंतवाडी, ता.०७-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सावंतवाडी शहरात नागरिकांसाठी छत्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. भाजप युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला….

Read More

वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला दांडी परिसरातील वीजपुरवठा २४ तासांत सुरळीत…

सभापती अन्वेषा आचरेकर यांचा पाठपुरावा;महावितरणच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक.. ⚡मालवण,ता.०६-:रविवारी सायंकाळी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास मालवण परिसरात आलेल्या तीव्र वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. या दुर्घटनेत विजेचा खांब कोसळल्याने हिंदळेकरवाडी, गर्दे रोड आणि दांडी परिसरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांना जवळपास २४ तास अंधारात राहावे लागले. या घटनेची माहिती मिळताच मालवण…

Read More

सांगेलीतील नुकसानग्रस्त विष्णू राऊळ यांच्या मदतीला धावले संजू परब…

⚡सावंतवाडी ता.०६-: सांगेली येथील विष्णू राऊळ यांच्या घरावर फणसाचे झाड पडून नुकसान झाल्याची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी विष्णू राऊळ यांना आर्थिक मदत देत धीर दिला. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, बाबुराव कविटकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राकेश पवार, रमाकांत राऊळ…

Read More

मालवण नगरपालिका कारभार म्हणजे ‘बडे-बडे बाते, वडापाव खाते’;

देऊळवाडा–आडारी–आंगणेवाडी मार्गावर कचऱ्याचा विळखा;बाबी जोगी यांचा आरोप… ⚡मालवण ता.०६-:मालवण नगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेवर विरोधकांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले असून देऊळवाडा– आडारी– आंगणेवाडी मुख्य मार्गालगत असलेल्या डम्पिंग ग्राउंडमधील सांडपाण्यायुक्त कचरा रस्त्यावर पसरल्याने वाहनचालक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपठाकरे शिवसेना मालवण शहर प्रमुख श्री बाबी जोगी यांनी करीतमालवण नगरपालिका कारभार म्हणजे…

Read More

बीएलओ च्या कामातून आपत्तीग्रस्त गावातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना वगळावे…

देवबागचे सरपंच उल्हास तांडेल यांची मागणी… ⚡मालवण ता.०६-:निवडणूक विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या मतदार पुनःरीक्षण कार्यक्रमात शासनाकडून मतदार गणनेसाठी गावातील तलाठी, ग्रामसेवक यांना बीएलओ चे काम देण्यात आल्याने गावातील प्रशासकीय कामे ठप्प पडत आहेत. देवबागसारख्या आपत्तीग्रस्त गावातील तलाठी व ग्रामसेवक मतदार गणनेच्या कामात अडकल्याने सध्या पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्तीच्या घटनांमध्ये शासकीय बाबी पूर्ण करण्यासाठी तलाठी व ग्रामसेवक…

Read More
You cannot copy content of this page