Headlines

पाडलोसमध्ये रस्त्याची साईडपट्टी गायब…

अपघात झाल्यास अधिकारी जबाबदार : भाजपचे काका परब यांचा इशारा.. ⚡बांदा ता.१४-: पाडलोस-मडुरा मार्गावरील केणीवाडा येथे खडीकरण केलेल्या रस्त्याची साईडपट्टी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कोसळली. पाईपलाईनसाठी केलेल्या खोदाईकडे अधिकाऱ्यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले. दोन वाहनांना बाजू देताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. संरक्षक भिंतीची गरज असून याकडे दुर्लक्ष करत खडीकरणाचे काम सुरू आहे. भविष्यात येथे अपघात…

Read More

मळगाव-तेलकाटावाडी येथे उद्या “अमृतकुंभ” नाट्यप्रयोग…

सुयोग कला रंगमचतर्फे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: मळगाव-कुंभार्ली तेलकाटावाडी येथे उद्या बुधवार १५ मे रोजी रात्री ९.०० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्यमंडळ कवठी ( सुधाकर दळवी ) यांचा “अमृतकुंभ” हा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. बाबी लातये यांच्या निवासस्थानी सुयोग कला रंगमच कुंभार्ली तेलकाटावाडी मंडळाच्यावतीने या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतार नाट्यप्रेमींनी या नाट्य प्रयोगाचा…

Read More

पाडलोस रवळनाथ देवस्थानास पंखे प्रदान…

⚡बांदा ता.१४-:पाडलोस रवळनाथ मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमावेळी वाढत्या उष्म्यामुळे भाविकांना त्रास होत होता. याची दखल घेत श्री देव रवळनाथ मित्र मंडळ पाडलोस यांनी देवस्थानास दोन पंखे प्रदान केले.श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिगंबर नाईक, दशरथ पंडित, दिलीप गावडे यांच्या हस्ते दोन स्टॅन्ड पंखे प्रदान करण्यात आले. यावेळी मानकरी आनंद गावडे, सदानंद…

Read More

दोडामार्गात विजेच्या समस्येने हैराण झालेल्या नागरिकांच्या संतापाचा कडेलोट… ?

महालक्ष्मीची विज न मिळाल्यास गाठ आमच्याशी ; नगराध्यक्ष चेतन चव्हाणांचा इशारा.. दोडामार्ग : वैभव साळकरसतत तीन दिवस ५० तासांहून अधिक काळ तालुका अंधारात असताना अधिकारी मात्र केवळ खुर्च्या गरम करण्याचे काम करीत असल्याने संतापलेल्या नागरिकांच्या संतापाचा सोमवारी कडेलोट झाला.सतत तीन दिवस काळोखात काढणाऱ्या नागरिकांनी कसई- दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विज कार्यालयात धडक देत…

Read More

परजिल्ह्यातील कामगाराचा आकस्मिक मृत्यू…

⚡कणकवली ता.१३-: मूळ गोंदिया व सध्या शहरातील बिजलीनगर येथे वास्तव्यास असलेल्या मुरली नत्थू दुधपाच (37) या कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. मुरली रविवारी रात्री 9 वा. सुमारास येथील शिवाजी महाराज चोकातून मराठा मंडळ हॉलकडे जाणार्‍या रस्त्यानजीक पडलेल्या स्थितीत होता. शरीराची हालचाल होत नसल्याने नागरिकांनी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा…

Read More

शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल…

⚡कणकवली ता.१३-: शिवडाव धरणाचे सोडलेले पाणी 12 दिवसांनी, सोमवारी कणकवलीतील गडनदी पात्रात दाखल झाले. नदीपात्र कोरडे पडल्याने शनिवारी कणकवली शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. मात्र, धरणाचे पाणी पोहोचल्याने कणकवलीकरांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.कणकवलीला पाणीपुरवठा करणार्‍या गडनदी पात्रातील करकीााी कोंड येथील पाणीसाठा आटल्याने नगरपंचायतीतर्फे जवळपास 20 दिवसांपूर्वी लघु पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार करून शिवडाव धरणााो पाणी गडनदी…

Read More

शिरवलमधील हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता…

कणकवली : शिरवल-टेंबवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर येथे सुरु असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह मंगळवार 14 मे रोजी सांगता होणार आहे. पारायण व हरिनामामुळे टेंबवाडी परिसरात सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मंदिरात भक्तमंडळी विठ्ठल नामाचा गजर करीत आहेत. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे उद्घाटन मंगळवार 7 मे रोजी ह.भ.प. काशिनाथ…

Read More

कोकण पदवीधर मतदार संघातून वैभव खेडेकर यांना उमेदवारी द्यावी…

गणेश वाईरकर: अमित ठाकरे यांच्या संकल्पनेतून बेकारीचा प्रश्न मनसे कडून नक्कीच सोडवला जाईल.. ⚡मालवण ता.१३-:कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक दि. १० जून रोजी होणार आहे. या मतदार संघातून मनसे सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी कोकणातील महाराष्ट्र सैनिकांमधून होत आहे. याबाबत मनसेचे सर्व पदाधिकारी आणि मनसैनिक मनसेचे अध्यक्ष राज…

Read More

बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच…

मोटारीची छोट्या टेम्पोला बसली धडक:वाहतूक कोंडीमुळे अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप.. ⚡बांदा ता.१२-: मुंबई गोवा महामार्गवर बांदा कट्टा कॉर्नर येथे अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सायंकाळी मोटारीची छोट्या टेम्पोला धडक बसली. वाहतूक कोंडीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. याठिकाणी पुलाचे काम सुरु असल्याने दररोज अपघात होत आहेत. सुट्टीचा हंगाम असल्याने दररोज वाहनांची वर्दळ वाढत…

Read More

अरविंद सावंत विजयाची हॅट्रिक करणार…

मुंबई प्रचारात सतीश सावंत यांचा सहभाग.. कणकवली ता.१३-: देशभरामध्ये मोदीविरोधी लाट स्पष्टपणे दिसू लागली आहे. मुंबई शहरांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सहा ही जागा निश्चितपणे निवडून येणार असून दक्षिण मुंबई मतदार संघातून लोकसभेसाठी पुन्हा एकदा अरविंद सावंत हे खासदार पदाची हॅट्रिक करतील, असा दावा शिवसेना कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी केला आहे. मुंबईमध्ये २० मे…

Read More
You cannot copy content of this page