Headlines

तळवडे- नेमळे रस्त्याच्या पूर्ण कामासंदर्भात ग्रामस्थांचे उपोषण सुरू…

उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर सुरू केले उपोषण; तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा पाठिंबा.. ⚡सावंतवाडी ता.२१-: तळवडे -नेमळे रस्त्याचा अपूर्ण काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी आज तळवडे ग्रामस्थांचे अमर उपोषण येथील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर ग्रामस्थांनी सुरू केले. यावेळी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान जोपर्यंत रस्ता सुरू करण्याचं…

Read More

फोंडाघाट येथे उद्यापासून संयुक्त जयंती महोत्सव…

⚡कणकवली ता.२१-: फोंडाघाट बौद्ध विकास मंडळ व भारतीय बौद्ध महासभेच्या फोंडाघाट शाखेतर्फे 22 व 23 मे या कालावधीत फोंडाघाट येथील नालंदा बुद्ध विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन केले.बुधवार 22 मे रोजी सकाळी 10 वा. स्त्रियांचे आजार व त्याबाबत घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ. शमिता बिरमोळे…

Read More

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री व अन्नपूर्णा टेक रिसोर्समध्ये निवड…

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची इन्फिप्री आयटी सोल्युशन्स, गोवा व अन्नपूर्णा टेक रिसोर्स, उद्यमनगर माजगाव या कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड करण्यात आली आहे._कॉलेजच्या डिप्लोमा विभागातील तृतीय वर्ष कॉम्प्युटर शाखेच्या विद्यार्थ्यांचे कॅॅम्पस इंटरव्हयू या दोन्ही कंपन्यांतर्फे घेण्यात आले होते. यामध्ये इन्फिप्री आय टी सोल्युशन्स, गोवा या कंपनीमध्ये ४ विद्यार्थ्यांची माहिती तंत्रज्ञान सहाय्यक…

Read More

दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेडस मॅरेथॉनसाठी भारतीय संघात दोन सिंधुपुत्रांची निवड…

ओंकार पराडकर व प्रसाद कोरगावकर यांची नेत्रदीपक कामगिरी.. ⚡मालवण ता.२०-;दक्षिण आफ्रिकेमध्ये होणाऱ्या जगप्रसिद्ध कॉम्रेडस मॅरेथॉन साठी जाणाऱ्या भारतीय संघात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीतील ओंकार पराडकर आणि कुडाळ मधील प्रसाद कोरगावकर या दोन सिंधू पुत्रांची निवड झाली आहे. हि मॅरेथॉन ९ जून रोजी दक्षिण आफ्रिका मधील डर्बन ते मेरिसबुर्ग या दोन शहरांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत जगभरातून…

Read More

वीज पडल्याने म्हैस मृत…

कसाल बालमवाडी येथील घटना:६० हजार रुपयांचे नुकसान.. ओरोस ता २०सोमवारी दुपारी पडलेल्या विजेमुळे कसाल येथील गोविंद सोनू कावले यांच्या म्हैशीचा मृत्यू झाला आहे. यामुळे सुमारे ६० हजार रुपयांचे कावले यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने गेल्या काही दिवसांपासून सुरुवात केली आहे. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी…

Read More

वामनाश्रम स्वामी यांचे 24 मे पासून जिल्ह्यात आर्शिवचन…

⚡कणकवली ता.२०-: वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामींच्या काशी येथील मूळ वैश्य कुल गुरुमठाच्या पुर्रनिर्माणासाठी वामनाश्रम स्वामी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातीत गावांत जाऊन आर्शिवचन व बैठका घेऊन गुरुमठाच्या पुर्रनिर्माणासाठी जनजागृती करणार आहेत. बैठकांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 22 मे रोजी दोडामार्ग येथील मोहन मणेरीकर यांच्या घरी सायंकाळी 7 वा. आर्शिवचन फलमंत्राक्षता, चंद्रमौळीश्‍वर देवतांची पूजा होईल. गुरुवार 23…

Read More

मालवणातील रॉक गार्डन काळोखात…

गार्डनच्या विकासाकडे न. प. प्रशासकाचे दुर्लक्ष:महेश कांदळगावकर यांची टीका.. ⚡मालवण ता.२०-:मालवणातील पर्यटनाचे एक आकर्षण असलेल्या रॉक गार्डन मध्ये वीज पुरवठा सध्या बंद असल्याने पर्यटकांना काळोखातच गार्डन फिरावे लागत आहे. तसेच गार्डन मधील म्युझिकलं फाउंटन, लहान मुलांची खेळणी, बोटिंग आदी अनेक गोष्टी बंद असून यामुळे पर्यटकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रॉक गार्डनसह मालवण शहर विकासाच्या प्रत्येक…

Read More

देवगड बाजारपेठ येथे बोलेरो पिकअप व ज्युपीटर मध्ये अपघात ; दुचाकीस्वार गंभीर…

⚡देवगड ता.२०-:देवगड बाजारपेठमधील मच्छी मार्केट समोर बोलेरो पिकअप व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार संदीप यशवंत परब (४९, रा. इळये पाटथर) हा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी दुपारी १२.४५ वा.च्या सुमारास घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामसंडे कावलेवाडी येथील अमित आत्माराम कावले (३४) हे आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (एमएच ०७, एजे २२२४) घेऊन देवगड बाजारपेठेतून…

Read More

त्या प्रकारांचा तपास करावा…

मविआच्या शिष्टमंडळाची पोलीस निरीक्षकांकडे मागणी.. कणकवली : सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या एका गावात मतदानासाठी पैसे वाटण्याच्या प्रकाराचा ‘व्हिडिओ’ व्हायरल झाला आहे. याबाबत उबाठा शिवसेनेच्या महिला पदाधिकारी माहिती घेण्यासाठी गेल्या असता त्यांना काहींनी दमदाटी करून अपमानास्पद वागणूक दिली. वरील दोन्ही प्रकारांबाबत आम्ही तक्रार अर्ज दिला आहे. त्या अनुषंगाने तपास करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास…

Read More

भाजपातर्फे दाजी बटवलकर यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२०-: मांडवी खाडीत बुडालेल्या दोन शाळकरी मुलांपैकी तळवडेतील गौरव देवेंद्र राऊळ या पंधरा वर्षिय मुलाचे प्राण वाचविणा-या मच्छिमार दाजी बटवलकर यांचा वेंगुर्ला भाजपातर्फे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, भूषण सारंग, मनोहर तांडेल, किरण कुबल, श्याम खोबरेकर, विकी फर्नांडीस आदी उपस्थित…

Read More
You cannot copy content of this page