राज्यात पुरोगामी शिक्षक संघटना लावणार 50 हजार झाडे…
राज्य कार्यकारी मंडळ सभा कणकवली येथे घेतला ठराव.. ⚡देवगड ता.०८-: महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा कणकवली येथे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या वेळी राज्य नेते विजय भोगेकर ,हरिश ससनकर राज्यसरचिटणीस, प्रकाश पाध्ये राज्य कार्याध्यक्ष , राज्य उपाध्यक्ष जी एस मंगनाळे,शारदाताई वाडकर – राज्य महिला सरचिटणीस , प्रकाश पाटील…
