नगरपालिकेची व्यापाऱ्यांवरील कारवाई अन्यायकारक…

परतफेड व्याजासहित करणार: मनसेच्या राजू कासकर यांचा इशारा..

सावंतवाडी-: नगरपालिका प्रशासन आणि स्थानिकांवर केलेली कारवाई अन्यायकारक असून त्याची परतफेड आम्ही व्याजासहित करणार असा इशारा मनसेचे युवानेते राजू कासकर यांनी दिला आहे. दरम्यान वटपौर्णिमेपर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांना बाहेर बसण्याची मुभा नगरपालिका प्रशासनाने देण्यात यावी अन्यथा येत्या काळात आम्ही नगरपालिकेला मनसे स्टाईल ने धडक देऊन विविध प्रश्नांवर जाब विचारू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.

You cannot copy content of this page