दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव…

⚡वैभववाडी ता.०८-: दिल दोस्ती ग्रुप सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव व दत्तक मुलांना साहित्य वाटप कार्यक्रम कुडाळ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक मुल्ला मॅडम याच्य हस्ते पार पडला.


यावेळी कणकवली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, मुख्याध्यापक वगैरे सर, अध्यक्ष शेखर डोईफोडे, उपाध्यक्ष राजेश जानकर,दिलीप शेळके, बळीराम कोकरे,कानु शेळके, संतोष बोडके,आदी दिलं दोस्ती ग्रुपचे सदस्य विद्यार्थी पालक मोठे संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page