Headlines

सकल मराठा समाजाच्या वतीने माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचा समाज रत्न पुरस्कार देऊन गौरव…

⚡सावंतवाडी ता.१०-:मराठा समाजाच्या अडचणीच्या वेळी नेहमी धावून येणारे मराठा समाजाचे लढवय्ये नेते व सावंतवाडी सकल मराठा समाजाला सर्वतोपरी मदत करणारे माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांचा आज शाल श्रीफळ व समाज रत्न पुरस्कार देऊन माजी पंचायत समिती सदस्य केसरी गावचे मानकरी शिवसेना तालुका संघटक व मराठा समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक राघोजी भगवान सावंत यांच्या हस्ते गौरव…

Read More

खोटले गावातून बेपत्ता झालेली वृद्धा सापडली थेट गुजरातमध्ये…

⚡मालवण ता.०९-: मालवण तालुक्यातील खोटले येथून बेपत्ता असलेली ७७ वर्षीय वृद्ध महिला थेट गुजरात राज्यातील सुरत याठिकाणी सापडून आली आहे. मालवण पोलिसांनी तिचा शोध घेत तिच्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली आहे. सध्या सदरची महिला ही सुरत येथील दिडोंली महादेवनगर येथील वृद्धाश्रमात असून ती सुखरुप आहे. तिला मालवण येथे आणण्यासाठी मालवण पोलिसांचे पथक नातेवाईकांसह रवाना होणार…

Read More

काळसे येथे घराची भिंत कोसळून नुकसान…

⚡मालवण ता.०९-: मालवण शहर तसेच तालुका परिसराला संततधार कोसळणाऱ्या पावसाने झोडपून काढले आहे. काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. काळसे बागवाडी येथे विजय माडये यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. तालुक्यात पावसाची संततधार सुरूच आहे. पावसाचा जोर 11 जून पर्यत कमी अधिक प्रमाणात असाच राहील. असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. अशी माहिती…

Read More

जगासमोर आपली ओळख निर्माण करून देताना आई वडीलांच्या मेहनतीला सलाम करा…

निलेश राणे-:मराठा समाजाच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव.. ⚡सावंतवाडी ता.०९-:जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या विविधांगी पायाभूत सुविधांच्या माध्यमातून कौशल्य गुण दाखवून प्रगती साधली पाहिजे. जगासमोर आपली ओळख निर्माण करून देताना आई वडीलांच्या मेहनतीला सलाम करा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी सतत कार्यरत रहा असे आवाहन माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी केले.सकल मराठा समाजाच्या वतीने…

Read More

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा भाजप कडून जल्लोष….

⚡बांदा ता.०९-: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा शहरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला.केंद्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. बांदा येथील चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ‘नरेंद्र मोदी आगे बढो’च्या घोषणा दिल्यात.यावेळी सरपंच प्रियांका नाईक, भाजप…

Read More

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा भाजप कडून जल्लोष…

⚡बांदा ता.०९-: नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर बांदा शहरात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला. केंद्रात भाजप महायुतीचे सरकार स्थापन झाले असून नरेंद्र मोदी यांनी आज सायंकाळी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. बांदा येथील चौकात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून ‘नरेंद्र मोदी आगे बढो’च्या घोषणा दिल्यात.यावेळी सरपंच प्रियांका नाईक,…

Read More

निगुडे जुनी देऊळवाडी येथील झाड पडल्याने मोठे नुकसान…

⚡बांदा ता.०९-: निगुडे जुनी देऊळवाडी येथील अंकुश निगुडकर यांच्या घरावर आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास जांभळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घराच्या बाजूला असणाऱ्या नारळाच्या झाडामुळे जांभळाचे झाड पूर्णता घरावर पडले नाही, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घरामध्ये अंकुश निगुडकर व त्यांचे कुटुंबीय लहान मुलांसह राहतात. पहाटेच्या सुमारास झाड…

Read More

विद्यार्थी हे देशाचे भविष्य…

विशाल परब:गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.. ⚡सावंतवाडी ता.०९-: यशवंतराव भोसले सभागृह, म्हादव भाटले येथे सकल मराठा समाज विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास माजी खासदार तथा भाजपा प्रदेश चिटणीस निलेशजी राणे आणि भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. सुवर्ण…

Read More

जेसीबीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या युवकाचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०९-: उपजिल्हा रुग्णालया शेजारी काम करतानाजेसीबीची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या मनिष महादेव देसाई (वय १९, रा. खासकीलवाडा- कोठावळे पाणंद) या युवकाचा गोवा-बांबुळी येथे उपचारादरम्यान आज दुपारी २ वाजता मृत्यू झाला. सोमवारी त्याच्या पार्थिवावर सावंतवाडी उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असताना त्याठिकाणी जेसीबी काम करत होता. योग्य…

Read More

वैश्य समाजातर्फे 16 जून रोजी विद्यार्थ्यांचा गुणगौरव…

⚡कणकवली ता.०९- : वैश्य समाजातील दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा समाजातर्फे रविवार 16 जून रोजी दुपारी 3.30 वाजता येथील प. पू. भालचंद्र महाराज संस्थानात गुणगौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाला पालक व समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वैश्य समाज संघटनेचे अध्यक्ष महेंद्रकुमार मुरकर, सचिव गुरुनाथ पावसकर यांनी केले आहे. दहावी परीक्षेत 80…

Read More
You cannot copy content of this page