मनीष देसाई मृत्यूस जबाबदार ठरलेल्या दोषींना तात्काळ अटक करा…
राजकीय पुढार्यांसह नातेवाईक व मित्र परिवाराकडून मागणी:संध्याकाळपर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचं पोलीस उप विभाग अधिकाऱ्यांच आश्वासन.. ⚡सावंतवाडी ता.१२-: जेसीबीच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत झालेल्या सावंतवाडी शहरातील मनीष महादेव देसाई या एकोणीस वर्षाच्या युवकाच्या मृत्यूस बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदार जेसीबी मालक तसेच अन्य दोषींना जबाबदार पकडून त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक…
