Headlines

‘सर्वांसाठी सेवा’ हे ध्येय ठेवून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणार – रो. सुप्रिया नलावडे

कणकवली : शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, महिला व बालकल्याण, युवक विकास आणि सामाजिक जागरूकता या क्षेत्रांत विविध सेवा प्रकल्प राबवून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत सेवेचा स्पर्श पोहोचविण्याचा निर्धार रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या नूतन अध्यक्षा रो. सुप्रिया नलावडे यांनी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या वर्ष २०२६-२७ च्या पदभार समारंभात त्या बोलत होत्या. अलंकार हॉल,…

Read More

वेंगुर्ला येथे उद्या ‘गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव’

कोकण शिक्षक मतदारसंघाचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती वेंगुर्लाकोकण कला व शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि. १४ जुलै रोजी दुपारी २.३० वाजता स्वामिनी मंगल कार्यालय वेंगुर्ला येथे‘गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये इयत्ता…

Read More

गितेश राऊत यांच्यावर झालेल्या आरोपांची पोलिसांनी कसून चौकशी करावी…

अँड.निता सावंत कविटकर :गिरीजा राऊत यांना न्याय मिळेपर्यंत शिंदे शिवसेना त्यांच्या पाठीशी; गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.. ⚡सावंतवाडी, ता. १३ -: गितेश राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची पोलिस प्रशासनाने निष्पक्ष व सखोल चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत-कविटकर…

Read More

वादळी वाऱ्याने बाधित भाजपच्या माजी बूथ अध्यक्षांना विशाल परब यांची आर्थिक मदत ..

आरवली येथे नुकसानग्रस्त साळगांवकर कुटुंबाची घेतली भेट; भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही.. ⚡वेंगुर्ला, ता. १३-: आरवली येथे अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी बूथ अध्यक्ष एकनाथ साळगांवकर यांच्या नव्याने बांधलेल्या राहत्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा नेते विशाल परब यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची…

Read More

वादळी वाऱ्याने बाधित भाजपच्या माजी बूथ अध्यक्षांना विशाल परब यांची आर्थिक मदत ..

आरवली येथे नुकसानग्रस्त साळगांवकर कुटुंबाची घेतली भेट; भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम असल्याची ग्वाही.. ⚡वेंगुर्ला, ता. १३-: आरवली येथे अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भारतीय जनता पक्षाचे माजी बूथ अध्यक्ष एकनाथ साळगांवकर यांच्या नव्याने बांधलेल्या राहत्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा नेते विशाल परब यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची…

Read More

गिरीजा राऊत प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा…

भाजप महिला मोर्चाची मागणी.. ⚡ओरोस, ता. १३-: माजी खासदार विनायक राऊत तसेच नगरसेवक गिरीश राऊत यांनी सौ. गिरीजा राऊत यांच्याशी अमानुष वागणूक दिल्याचा आरोप करत या घटनेचा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित महिलेला न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पालकमंत्री नितेश राणे यांच्या…

Read More

अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या…

काँग्रेसची मागणी: सावंतवाडीत प्रार्थना पसायदान व भजन कार्यक्रम करून घटनेचा केला निषेध.. सावंतवाडी, ता. १३-: अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील दानपेटी चोरीप्रकरणी दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करून त्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केली. या घटनेच्या निषेधार्थ सावंतवाडी येथील श्री साई मंदिरात प्रार्थना, पसायदान व भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

Read More

राऊत पिता-पुत्राच्या अशोभानीय कृत्याचा जाहीर निषेध – संध्या तेरसे

कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत आणि त्याचा पुत्र गीतेश राऊत यांच्या अशोभनीय कृत्याचा जाहीर निषेध करावा तेवढा थोडाच आहे, असे कुडाळच्या भाजप नगरसेविका संध्या तेरसे यांनी म्हटले आहे. एका लोकप्रतिनिधी कडून असे घडणे म्हणजे ही खूपच लांनच्छानस्पद बाब आहे. त्याच्यावर त्वरित कडक कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी सौ. तेरसे यांनी केली आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या…

Read More

राऊत पिता-पुत्राला कडक शिक्षा व्हावी

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची मागणी कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य याचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही. त्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि गिरिजा यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शिंदे…

Read More

वेंगुर्ला तालुका शिवसेना तालुकाप्रमुख व शहरप्रमुख निवड दोन दिवसात

श्री.सचिन वालावलकर; शिवसेनेमार्फत 18 जुलै रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर वेंगुर्लावेंगुर्ला तालुका शिवसेना, सचिन वालावलकर मित्रमंडळ, वालावलकर हॉस्पिटल डेरवण व वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.18 जुलै रोजी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे सकाळी 10 वा. ते दुपारी 2 या वेळेत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तालुक्यातील व शहरातील अधिकाधिक नागरिकांनी याचा…

Read More
You cannot copy content of this page