कातवण किनाऱ्यावर संशयास्पद साहित्याचा शोध …
दोन ऑक्सिजन सिलेंडर आढळल्याने खळबळ… ⚡देवगड ता.१७-:देवगड तालुक्यातील कातवण समुद्रकिनारी दाेन ऑक्सिजन सिलेंडर व काही साहित्य शनिवारी दुपारच्या सुमारास एका स्थानिक मच्छिमारास आढळून आले.त्यांनी सदर माहिती देवगड पाेलिसांना दिल्यानंतर पाेलिस निरिक्षक श्याम बुवा यांनी पाेलिस कर्मचारी यांचेसमवेत घटनास्थळी भेट दिली.घटनेचा पंचनामा करून दाेन सिलेंडरसह व तेथिल इतर सर्व साहित्य ताब्यात घेतले. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कातवण…
