Headlines

आंबडोस गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पदी विष्णू परब यांची फेरनिवड…

मालवण, दि प्रतिनिधीआंबडोस गावचे तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून माजी सरपंच विष्णू परब यांची सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली. सन २००७ ते २०१२ या काळात श्री. परब यांनी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यावेळी तत्कालीन सरपंच दिलीप परब, ग्राम स्वच्छता समिती अध्यक्ष रमेश नाईक, तंटामुक्ती उपाध्यक्ष शशिकांत नाईक, तत्कालीन उपसरपंच दिगंबर नके यांच्या सोबतीने तंटामुक्ती गाव पुरस्कार प्राप्त…

Read More

आर. आर. (आबा) पाटील स्मार्टग्राम स्पर्धेअंतर्गत तेर्सेबांबर्डे गाव प्रथम…

⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ तालुक्यातील आर. आर. (आबा) पाटील स्मार्टग्राम स्पर्धेअंतर्गत तेर्सेबांबर्डे या गावाला प्रथम क्रमांकाचे १० लाख रुपये बक्षीस प्राप्त झाले आहे. तेर्सेबांबर्डे गावाला मानाचा पुरस्कार प्राप्त सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.रुपेश कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील पारितोषिक मिळाल्याबद्दल फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी सरपंच रामचंद्र परब, उपसरपंच रोहिणी हळदणकर, सदस्य संतोष डीचोलकर, सदस्य…

Read More

आनंदव्हाळ- कातवड जोईवाडी येथील नवदुर्गा देवी मंदिरात नवरात्रोत्सव…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कातवड जोईवाडी येथील श्री देवी नवदुर्गा मंदिरात नवरात्रौत्सव सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता घटस्थापना होणार आहे. तसेच नऊ दिवस सायंकाळी ७ वाजल्यापासून पोथीवाचन, आरती, भजन, गरबा आदी कार्यक्रम होणार आहेत. तर शनिवार दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता होमहवन व महाप्रसाद…

Read More

कणकवली रेल्वे स्टेशन रोडवरील स्कल्पचर चे आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत लोकार्पण…

कणकवली : शहराच्या सौंदर्यकरणात दिवसेंदिवस भर पडत असतानाच आता कणकवली रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या नरडवे रोडच्या सुशोभीकरणात देखील आता भर पडली आहे. कणकवली नगरपंचायतमध्ये सत्ता काळात आमदार नितेश राणे यांच्या विशेष पाठपुराव्यातून प्रस्तावित केलेले स्कल्पचर बसविण्याचे काम अखेर पूर्ण झाले. या कामाचा लोकार्पण सोहळा आज कणकवली विधानसभा मतदार संघाचे आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत तसेच…

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.०२-: दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती साजरी केली जाते. त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांना ‘महात्मा गांधी’ म्हणून संबोधले जाते. लोक प्रेमाने त्यांना ‘बापू’ असेही म्हणतात. तसेच गांधीजींना ‘राष्ट्रपिता’ मानले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून…

Read More

सावंतवाडी काँग्रेस वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…!

⚡सावंतवाडी ता.०२-: तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सरचिटणीस रविंद्र म्हापसेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर,शिक्षक सेलचे जिल्हा अध्यक्ष आर. बी. नंदीहळळी, सेवादल तालुका अध्यक्ष संजय लाड, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष अभय मालवणकर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवा गावडे,…

Read More

महात्मा गांधी जयंती दिवशी मळगावातील लहान मुले बनली स्वच्छता दूत…!

⚡सावंतवाडी ता.०२-: नेहमी हातात बॅट घेऊन खेळणारी लहान मुले आज मात्र झाडु आणि कचऱ्याचा डबा घेऊन रोडच्या गटारामध्ये पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा कचरा गोळा करताना दिसली. देशभरात स्वच्छता सेवा अभियान सुरू असताना मळगावातील प्राथमिक शाळेत शिकणारी लहान मुले आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छतेचे महत्त्व ओळखून स्वतःहून कचरा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडली, मळगावातील…

Read More

महात्मा गांधी जयंती दिवशी मळगावातील लहान मुले बनली स्वच्छता दूत…!

⚡सावंतवाडी ता.०२-: नेहमी हातात बॅट घेऊन खेळणारी लहान मुले आज मात्र झाडु आणि कचऱ्याचा डबा घेऊन रोडच्या गटारामध्ये पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा कचरा गोळा करताना दिसली. देशभरात स्वच्छता सेवा अभियान सुरू असताना मळगावातील प्राथमिक शाळेत शिकणारी लहान मुले आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त स्वच्छतेचे महत्त्व ओळखून स्वतःहून कचरा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडली, मळगावातील…

Read More

कळसुली भोगनाथवाडी ते गावकरवाडी जाणाऱ्या रस्त्याची ग्रामस्थांनी केली डागडुजी…

रस्ता डांबरीकरण न झाल्यास येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार ग्रामस्थांचा इशारा.. कणकवली (प्रतिनिधी) तालुक्यांतील कळसुली भोगनाथवाडी ते गावकरवाडी जाणाऱ्या रस्त्याची आज गावकरवाडी ग्रामस्थांकडून साफसफाई तसेच रस्त्यावर आलेली खडी बाजूला करुन डागडुजी करण्यात आली. तसेच वारंवार मागणी करूनही सदर रस्ता रहदारीचा असूनही डांबरीकरण केला जात नसल्यामुळे, मोठे मोठे खड्डे रस्त्यावर पडले असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे…

Read More

अनुराधा पिळणकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…!

⚡बांदा ता.०२-: विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून परिचित असलेल्या सौ. अनुराधा अच्युत पिळणकर (वय ७२) यांचे आज बुधवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने राहत्या घरी निधन झाले.त्यांनी जयगड (जि. रत्नागिरी) येथून आपल्या शैक्षणिक सेवेची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध शाळांमध्ये ज्ञानदानाचे कार्य केले. मडुरा-बाबरवाडी तसेच शेर्ले शाळातील त्यांच्या उत्तम कामगिरीचे कार्य पाहून तत्कालीन…

Read More
You cannot copy content of this page