जिल्हास्तरीय कापडी पिशवी बनविणे स्पर्धेचे आयोजन…!
ओरोस ता ९सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी कापडी पिशवी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. टाकाऊ घटकापासून टिकाऊ निर्माण केलेली पिशवी, बहुपयोगी पिशवी आणि आकर्षक पिशवी अशा प्रकारची ही स्पर्धा असून यामध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गटातील नागरिक सहभागी होऊ शकतो. यासाठी 15 नोव्हेंबर 2024 पर्यंत इच्छुक स्पर्धकांनी आपला प्रवेश नोंदवायचा आहे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.पर्यावरण स्नेही…
