बांदा -दाणोली राज्यमार्गाच्या भूमिपूजनाला ग्रामस्थांचाच तीव्र विरोध…!
भूमिपूजनासाठीचा मंडप ग्रामस्थांनी रातोरात उखडून काढला: मागण्या मान्य झाल्याशिवाय रस्ता होऊ देणार नाही ; ग्रामस्थ ठाम.. ⚡सावंतवाडी ता.११-: कोल्हापुर ,आंबोलीवरुन गोव्याला जाणार्या पर्यटकांना जवळचा ठरणारा सावंतवाडी तालुक्यातील बांदा ते दाणोली या राज्यमार्गाचे भूमिपुजन कार्यक्रम आज सकाळी ११ वाजता सातुळी येथे करण्यात आले आहे .ऑनलाईन पध्दतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. या…
