खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
⚡सावंतवाडी ता.१५-: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कार्याची दखल भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेहमीच घेतली जाते. त्यांच्या झंजावाती कामामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व सतत त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. आजच्या त्यांच्या वाढदिवसाची दखल भाजपाचे केंद्रीय नेतृत्व, संसदेच्या पब्लिक अकाउंट समितीचे कार्यकारी सदस्य, संयुक्त पार्लमेंटरी समितीचे वक्फ बिल अमेंडमेंट सदस्य खासदार तेजस्वी सूर्या…
