खासदार तेजस्वी सूर्या यांच्याकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

⚡सावंतवाडी ता.१५-: भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कार्याची दखल भाजपाच्या केंद्रीय यंत्रणेकडून नेहमीच घेतली जाते.

त्यांच्या झंजावाती कामामुळे भाजपाचे केंद्रीय नेतृत्व सतत त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. आजच्या त्यांच्या वाढदिवसाची दखल भाजपाचे केंद्रीय नेतृत्व, संसदेच्या पब्लिक अकाउंट समितीचे कार्यकारी सदस्य, संयुक्त पार्लमेंटरी समितीचे वक्फ बिल अमेंडमेंट सदस्य खासदार तेजस्वी सूर्या यांनी घेत त्यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाचे कौतुक करत ही वाटचाल अशीच पुढे सुरू राहण्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पश्येम शरद: शतम I जीवेत शरदः शतम I मोदाम शरद: शतम I अजितश्याम शरद: शतम I अशा संस्कृत सुभाषितासह त्यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

You cannot copy content of this page