विश्वासघात करणाऱ्यांचा पराभव करणे हेच आमचे ध्येय…
बाबुराव धुरी: उमेदवारी बाबत अद्याप निर्णय नाही; वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य.. सावंतवाडी ता.१६-: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सोबत ज्यांनी विश्वासघात केला त्यांचा पराभव करून सावंतवाडी मतदार संघात तिसऱ्यांदा भगवा फडकविण्याचा आमचे ध्येय असल्याचे मत उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आज आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. उमेदवारा बाबत वरिष्ठ जो निर्णय…
