⚡सावंतवाडी ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित बार कौन्सिल चेअरमन अँड. संग्राम देसाई यांचा आज सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष अँड. परिमल नाईक, जेष्ठ वकील अँड. दिलीप नार्वेकर, अँड विलास पांगम, अँड. सुभाष पणदूरकर, अँड. राजेंद्र रावराणे,सर्व जिल्हा कर्यकारिणी पदाधिकारी व जिल्ह्यातील बहू संख्य वकील वर्ग हजर होते.
