२४ ऑक्टोबर रोजी आमदार वैभव नाईक उमेदवारी अर्ज दाखल करणार…
जनतेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आवाहन.. ⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आमदार वैभव नाईक यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गुरुवार दि. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी आमदार वैभव नाईक आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रथमतः सकाळी १० वाजता…
