Headlines

कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट…

पुष्पगुच्छ देऊन शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा.. कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि साध्याचे कणकवली विधानसभेचे उमेदवार संदेश पारकर यांची शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी संदेश पारकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची देखील भेट घेतली.

Read More

सावंतवाडी भाजपच्या सरचिटणीस पदी आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती…

⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी भाजपच्या सरचिटणीस पदी आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच नियुक्ती पत्र भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिल आहे. यावेळी उपस्थितांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आले. दरम्यान संजू परब यांच्यासोबत काल परीक्षित मांजरेकर व विनोद सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.त्या जागी आज…

Read More

हिवाळे गावात भाजपला धक्का आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत उपसरपंच लक्ष्मण परब यांनी हाती घेतली मशाल…!

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यातील हिवाळे येथील भाजपचे उपसरपंच लक्ष्मण परब यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देउन कणकवली विजय भवन येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती मशाल घेतली आहे तसेच हिवाळे मनसे चे कार्यकर्ते युवराज धुरी यांनी देखील प्रवेश केला आहे. या सर्वांचे आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे. हिवाळे…

Read More

मालवण शहरातील युवकांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश…!

मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील कीनारपट्टी भागातील युवकांनी आ. वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन माजी. बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या माध्यमातून आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मालवण किनारपट्टीवर सागरी पर्यटन क्षेत्रात अनेक समस्या आहेत. त्या समस्या दुर करण्यासाठी व्यवसाईकांच्या पाठीशी राहण्याचे काम आ.वैभव नाईक करतात व…

Read More

उ.बा.ठा सेनेच्या कुवळे उप शाखाप्रमुखानीं केला भाजपामध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.२५-: उबाठा सेनेच्या कुवळे येथील उप शाखाप्रमुख रामचंद्र लाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे यांचे विकासाशी नाते आहे, यामुळे आमदार नितेश राणे यांनी केलेला विकास पाहता त्यांचेच नेतृत्व आम्हाला मान्य आहे, असे प्रवेश करणाऱ्या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. रामचंद्र लाड, नरेश लाड, स्वप्निल कुवळेकर,…

Read More

देवबाग किनाऱ्यावर झालेल्या राष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धेत तामिळनाडू संघ विजयी…

⚡मालवण ता.२५-: भारतीय बीच टेनिस संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र बीच टेनिस असोसिशन व सिंधुदुर्ग बीच टेनिस संघटना यांच्या वतीने देवबाग येथील किनाऱ्यावर ६ वी राष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धा (मुले – मुली) संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत तामिळनाडू संघाने विजेतेपद पटकाविले. तर महाराष्ट्र संघाला दुसऱ्या व छत्तीसगड संघाना तिसऱ्या…

Read More

संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात जल्लोष…!

⚡वैभववाडी ता.२५-: कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील विधानसभा उमेदवारी शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय श्री संदेश भाई पारकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री नंदू शिंदे युवा सेना तालुकाप्रमुख श्री रोहित पावसकर. कोकिसरे विभाग प्रमुख विठोजी पाटील युवा सेना लोरे विभाग प्रमुख श्री गणेश पवार वैभववाडी नगरसेवक श्री बंडू…

Read More

संदेश पारकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात जल्लोष…!

⚡वैभववाडी ता.२५-: कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील विधानसभा उमेदवारी शिवसेना जिल्हाप्रमुख सन्माननीय श्री संदेश भाई पारकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री नंदू शिंदे युवा सेना तालुकाप्रमुख श्री रोहित पावसकर. कोकिसरे विभाग प्रमुख विठोजी पाटील युवा सेना लोरे विभाग प्रमुख श्री गणेश पवार वैभववाडी नगरसेवक श्री बंडू…

Read More

दशावतार कलाकारांसाठीच्या सर्व योजनांना तूर्तास स्थगिती द्या…

दशावतार कलाकारांची सांस्कृतिक मंत्रालयाकडे मागणी… ⚡बांदा ता.२५-: राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या दशावतार कलाकारांसंदर्भातील बहुतांशी योजनांचा फायदा थेट कलाकारांना मिळत नसल्याचे कटू वास्तव आहे. त्यामुळे वृद्ध कलाकार मानधन योजना व्यतिरिक्त दशावतार लोककलेसाठी मिळणारे मानधन तसेच कलाकारांसाठीच्या सर्व योजनांना तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी सांस्कृतिक मंत्रालयाकडे केली आहे. या संदर्भात इन्सुली…

Read More

देर आये दुरुस्त आये.. संजू परब यांच्या येण्याने पक्षाला पक्षाला नवी उभारी…

मंत्री दीपक केसरकर:धनुष्यावर बोलण्याचा पूर्वी कॉग्रेसमध्मे असलेल्या वैभव नाईक यांना अधिकार नाही…. ⚡सावंतवाडी ता.२५-: संजू परब यांच्यासारखा धडाडीचा कार्यकर्ता आज आमच्या पक्षात आल्याने पक्षांमध्ये नवचैतन्य पसरला आहे त्यांच्या येण्याने पक्षाला नवी उभारी प्राप्त होणार आहे अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दरम्यान खरा दिवस आज हा संजूचा आहे. शिवसेनेत येण्याची त्यांची यापूर्वीच…

Read More
You cannot copy content of this page