स्टंटबाजी करून विशाल परब यांना मत पडणार नाहीत…
संजू परब: सावंतवाडीकरांनी ज्यांचे डिपॉझिट जप्त केले त्यांनी केसरकरांवर बोलू नये… ⚡सावंतवाडी ता.०१-: विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला करणारी संशयित व्यक्ती नक्की कणकवलीत काम करत होती की विशाल परब यांच्या बंगल्यावर कामाला होती. यांची पोलिसांनी तपासणी करावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आहे. गाडीवर हल्ला करून घेऊन सहानभुती मिळवून मत मिळविण्याचा हा…
