Headlines

भाजपच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे दिमाखदार उद्घाटन

प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण व पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती ​सावंतवाडी ता.०९-: भारतीय जनता पक्षाची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक सावंतवाडी नगर परिषदेच्या बॅरिस्टर नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रतिमा पूजन व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यकारीणीचा भव्य शुभारंभ करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात…

Read Full News

भाजपाच्या वतीने शिक्षिकाप्राजक्ता आपटे यांचा सन्मान….

⚡वेंगुर्ला ता.०८-: सिंधुदुर्ग जि. प. ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी वेंगुर्ला तालुक्यातील प्राजक्ता आपटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा भाजपाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे यावेळी कौतुक करण्यात आले. शिक्षक म्हणून त्यांनी बजावलेली…

Read Full News

अभिनेते पॅडी कांबळे श्री देव घोडेमुख चरणी लीन….

वेंगुर्लाकोकणचे सुपुत्र तथा महाराष्ट्राचे लाडके अभिनेते हास्यजत्रा फेम पंढरीनाथ कांबळे व शशिकांत केरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड पेंडुर येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री देव घोडेमुख च्या पायथ्याशी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.हास्य जत्रा फेम तसेच कोकणचे सुपुत्र विनोदवीर पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे व चला हवा येऊद्या फेम शशिकांत केरकर हे काही कामानिमित्त कोकणात…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदमार्फत पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन

वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरण संवर्धनास चालना देण्याच्या उद्देशाने “पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा २०२६” आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धा फक्त वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील नागरिकांसाठी मर्यादित असून, पर्यावरण संवर्धनाला चालना देणाऱ्या कल्पक व नाविन्यपूर्ण सजावटीस विशेष प्रोत्साहन देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सजावटीसाठी केवळ पर्यावरणपूरक व इको-फ्रेंडली साहित्याचा वापर करून करण्यात यावी. तसेच गणेशमूर्ती शाडू माती, शेतमाती…

Read Full News

ओवळीये येथे बंद घर फोडून २.०५ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास…

कौले काढून अज्ञात चोरट्याचा घरात प्रवेश; सावंतवाडी पोलिसांकडून तपास सुरू.. ⚡सावंतवाडी,ता.०८-: ओवळीये-वरचीवाडी येथे बंद घराच्या कौले काढून घरात प्रवेश करत अज्ञात चोरट्याने कपाटातील सुमारे २ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओवळीये-वरचीवाडी येथील कौस्तुभ…

Read Full News

सावंतवाडीत भाजपची उद्या जिल्हा कार्यकारिणी बैठक…

⚡सावंतवाडी,ता.. ८-: भारतीय जनता पक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक बुधवार, दि. ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी येथील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच विविध स्तरांवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या निमित्ताने सर्व मान्यवरांचे ‘सहर्ष स्वागत’ करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष…

Read Full News

कर्ली-तारकर्ली जलवाहतुकीला मिळणार गती;

‘रिव्हर्स मायग्रेशन’ला पालकमंत्री नितेश राणेंचा बूस्टर.. मालवण दि प्रतिनिधी स्थानिकांचे मोठ्या शहरांमधील स्थलांतर रोखून त्यांना आपल्याच भागात हक्काचे रोजगार आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे ‘रिव्हर्स मायग्रेशन’ या संकल्पनेवर भर देत असून त्याचाच एक भाग म्हणजे मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंतर्देशीय जलवाहतूकिबाबत…

Read Full News

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किनारपट्टीवर जीवरक्षक, रेस्क्यू बोटी तैनात करा

गणेशचतुर्थीपूर्वी उपाययोजना करण्याची मनसेची मागणी मालवण दि प्रतिनिधीप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या मालवणच्या किनारपट्टीवर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून गेल्याच आठवड्यात दोन मच्छीमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे . दर एक-दोन महिन्यांनी समुद्रात बुडण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुरक्षाव्यवस्था सक्षम करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष…

Read Full News

मालवणात गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

मालवण (प्रतिनिधी) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहर व तालुक्यातील वाहतूक व्यवस्था, सुरक्षितता आणि विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंडित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवासी नायब तहसीलदार विनायक जांभेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, नगरपरिषद, महावितरण, गणेशोत्सव मंडळे, रिक्षा संघटना तसेच खासगी ट्रॅव्हल्सच्या प्रतिनिधींना विविध सूचना…

Read Full News

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला मध्यरात्री आग…

शॉर्ट सर्किटमुळे विद्युत उपकरणे जळून खाक:सुदैवाने जीवितहानी टळली.. ⚡कणकवली ता.०८-: तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीला सोमवारी मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत रुग्णालयातील अनेक विद्युत उपकरणे जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राथमिक माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आतील विद्युत वाहिनीमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही…

Read Full News

You cannot copy content of this page