Headlines

देवगड केळकर महाविद्यालयातर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न…

⚡देवगड ता.१४-: श्री. स.ह.केळकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती उपक्रम राबविण्यात आला. मा. सुरेंद्र कांबळे नायब तहसिलदार देवगड व मा.अभिजीत शेठ निवासी नायब तहसिलदार देवगड व मा.प्रदिप कदम यांची उपस्थिती होती. मा. प्रदीप कदम यांनी लोकशाहीची प्रक्रिया, मतदानाचे महत्व, मतदार…

Read More

शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर ठाकरे सेनेत…

कुडाळ : कुडाळ तालुका शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये आज जाहीर प्रवेश केला.श्री हरमलकर हे कविलकट्टा विभागातील असुन गेल्या गेल्या वर्षी आम नाईक यांची साथ सोडुन शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करुन कांहीं दीवसापुर्वि कुडाळ तालुका शिवसेना संघटक पदाची जबाबदारी दिली होती. असे असताना…

Read More

ज्येष्ठ मच्छिमार रोहिदास कुमठेकर यांचे निधन…

मालवण : (प्रतिनिधी) मालवण दांडी येथील रहिवासी रोहिदास आत्माराम कुमठेकर (वय ८६) यांचे राहत्या घरी बुधवारी निधन झाले. रोहिदास कुमठेकर हे आयुष्यभर अनवाणी चालले. आपले लग्न वगळता त्यांनी कधीच पायात चप्पल घातली नाही. ज्येष्ठ व जुने जाणते मच्छिमार म्हणून ते परिचित होते. जिल्हा सागरी सल्लागार समितीचे ते ज्येष्ठ सदस्य होते. त्यांना मच्छीमारी संदर्भातील सल्लामसलत करण्यासाठी…

Read More

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ’ चा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा…

कणकवली : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ च्या वतीने कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली व पाठिंबा जाहीर केला. आमदार नितेश राणे हे अडचणीच्या वेळी व समस्या निर्माण करण्यासाठी वेळोवेळी आमच्या सोबत असतात. उद्भवलेली समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी आमदार…

Read More

सबनीसवाडा येथे उद्या त्रिपुरारी पौर्णिमा जागर उत्सव…

⚡सावंतवाडी ता.१४सहदेव राऊळ-: सबनीसवाडा येथील श्री देव ईस्वटी महापुरुष मंदिर येथे उद्या शुक्रवार १५ नोव्हेंबर रोजी प्रतिवार्षिक प्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमा जागरउत्सवा निमित्त मंदिरामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यनिमित्त सायंकाळी ६.०० वाजता दिपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मंदिराच्या पुर्ण परीसरात मातीच्या पणत्या प्रज्वलीत करुन दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. सायंकाळी ७.०० वाजता तुलसी विवाह,…

Read More

कणकवलीच्या माजी नगराध्यक्षा सायली मालंडकर यांचे निधन…!

कणकवली : शहराच्या माजी नगराध्यक्षा कांबळेगल्ली गणपती साना येथील रहिवासी सायली संजय मालंडकर ( वय – ५२) यांचे गुरुवारी सायंकाळी गोव्यातील बांबुळी येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दिर, जाव, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. गेली काही दिवस सायली या आजारी होत्या. त्यांच्यावर कणकवली येथे उपचार करून पुढील उपचारासाठी बांबुळी येथे…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा आमदार नितेश राणे यांना पाठिंबा…

भेट देऊन दिला पाठिंबा:अडचणीच्या वेळी व समस्येच्या निराकरणासाठी आमदार नितेश राणे धावले.. ⚡सिंधुदुर्ग ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अडचणीच्या वेळी व समस्येच्या निराकरणासाठी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत संघटनेने हा पाठिंबा व्यक्त केला. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी…

Read More

नाते मैत्रीचे.. ऋणानुबंध जन्मांतरीचे…

⚡कुडाळ ता.१४-: 10 नोव्हेंबर 2024 चा प्रसन्न आणि अत्यंत चैतन्यदायी दिवस आपल्यासाठी अविस्मरणीय ठरला त्याचं खास कारण म्हणजे या दिवशी झालेला पणदूर हायस्कूलच्या 1992-93 च्या दहावी बॅच चा स्नेहमेळावा. या निमित्ताने 25 विद्यार्थी एकत्र जमले ते मुळदे येथे असलेल्या कोकण हेरिटेज या निसर्गरम्य परिसर असलेल्या रिसॉर्टमध्ये.. 31 वर्षानंतर होणारी आपल्या वर्गमित्रांची भेट ही प्रत्येकासाठी अविस्मरणीय…

Read More

गेल्या 15 वर्षात स्थानिक आमदाराने एखादी शासकीय शैक्षणिक सुविधा का उभारली नाही…?

अर्चना घारे:जनतेने एक संधी द्यावी, या मतदारसंघात शैक्षणिक सुविधा आणि कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण केंद्रे सुरू करणार… ⚡सावंतवाडी ता.१४-: विधानसभा मतदारसंघात उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगल्या चांगल्या सुविधा उपलब्ध नसल्याने येथील गोर गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत. खाजगी सुविधा उपलब्ध असल्या तरी त्याचे शुल्क भरण्या एवढी आर्थिक परिस्थिती येथील पालकांची नाही. गेल्या 15 वर्षात येथील…

Read More

*भोसले इन्स्टिटयूटमध्ये सिव्हिल शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१४-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने सिव्हिल शिक्षकांसाठी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले होते. ‘रिसेंट ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग’ या विषयावर आधारित या कार्यशाळेत संपूर्ण राज्यातून ४९ शिक्षक सहभागी झाले होते. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींबद्दल माहिती यावेळी देण्यात आली._ तज्ञ् मार्गदर्शक म्हणून डी.वाय.पाटील इंजिनिअरिंग कॉलेज,…

Read More
You cannot copy content of this page