राणेंना जर तिसरा मुलगा असता तर तो सावंतवाडीतून लढला असता…
सुषमा अंधारे यांचा राणेंना खोचक टोला:निलेश राणेंनी बाळासाहेबांवर केलेले आरोप शिंदेंना मान्य आहेत का..? कणकवली : जर राणेंना तिसरा मुलगा असता तर तो निश्चितपणे सावंतवाडी मतदारसंघातून लढला असता. त्यामुळे महाविकास आघाडीची लढाई ही राणेंच्या घराणेशाही विरोधात आहे. यात तिन्ही मतदारसंघात आघाडीचे उमेदवार विजयी होतील असा विश्वास शिवसेना ठाकरे पक्ष नेत्या सुषमा अंधारे यांनी आज व्यक्त…
