सावंतवाडी, वेंगुर्ले पाठोपाठ कणकवलीतही बॅनरबाजी…
“तो येतोय घराणे शाही नष्ट करण्यासाठी’ लागलेला बॅनर ठरतोय चर्चेचा विषय.. कणकवली : विधानसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कणकवली – देवगड – वैभववाडी मतदारसंघातशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सध्याचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे प्रतिस्पर्धी नेमका उमेदवार कोण यांची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिलेली असताना. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी वेंगुर्ले पाठोपाठ कणकवली शहरात देखील छत्रपती शिवाजी…
