आमदार नितेश राणे यांच्या प्रचार रॅलीत प्रवेश..
⚡देवगड ता.१५-: उबाठा शिवसेनेचे देवगड मिठमुंबरी बौद्धवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते संजय मुंबरकर यांनी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला,मुंबरकर यांच्या पक्षप्रवेशामुळे मी तुम्हाला बौद्धवाडीतील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
दरम्यान आमदार नितेश राणे यांची देवगड जमसंडे मध्ये प्रचार फेरी पार पडली जामसांडे ते देवगड अशी चालक प्रचार फेरी आमदार नितेश राणे यांनी केली. स्थानिक व्यापारी, फेरीवाले, दुकानदार यांनी आमदार नितेश राणे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
या प्रचार फेरीमध्ये माजी आमदार अजित गोगटे, बाळा खडपे, देवगड जामसंडे नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, गटनेते शरद ठूकरुल, दयानंद पाटील, योगेश पाटकर, उल्हास मंचेकर, देवगड जमसांडे परिसरातील सर्व कार्यकर्ते सामील होते