डॉ मनमोहन सिंग मौनी नव्हे तर कर्तृत्ववान पंतप्रधान होते…
कृतज्ञता सभेत व्यक्त करण्यात आल्या भावना.. सावंतवाडी: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना मौनी पंतप्रधान म्हणून हिणवण्यात आले. परंतु ते मौनी नव्हे, तर तर कर्तृत्ववान पंतप्रधान होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात देशाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढत प्रगतीपथावर नेले. त्यांच्या धोरणामुळे आज आपल्याला विकासाची फळे चाखता येत आहेत. त्यांचे कार्य देशातील लोकांच्या कायम स्मरणात राहील अशा भावना…
