सैनिक पतसंस्थेतर्फेसेवानिवृत्त सैनिकांचा सन्मान…
⚡सावंतवाडी ता.१६-:सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या वतीने आर्मी डे चे निमित्त साधुन बुधवार १५ जानेवारी रोजी पतसंस्थेच्या कोलगाव शाखेतील सभागृहात १ जानेवारी २०२४ ते ३१ डीसेंबर २०२४ मधील सेवानिवृत्त सैनिकांचा संस्थेचे सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.तसेच प्रतीवर्षीप्रमाणे संस्थेकडे ज्या ठेविदारांसाठी लागू असलेल्या ‘लकी डॉ…
