सावंतवाडीत उद्या रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून जिल्हास्तरीय “खेळ फुगडीचा” स्पर्धेचे आयोजन…!
⚡सावंतवाडी ता.०५-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने व शिवसेना विधानसभा प्रमुख श्री.रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून उद्या दिनांक ६ ऑक्टोंबर २०२४ रोजी ठीक स.१०.३० वाजता जिल्हास्तरीय “खेळ फुगडीचा’ स्पर्धा चे आयोजन नगरपालिकेच्या नाथ पै सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. यात निमंत्रित फुगडी संघना विविध पारितोषिके व रोख स्वरूपात बक्षीस ठेवण्यात आले आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक…
