हळवल फाट्यावरील अपघात रोखण्यासाठी स्पीड बेकर न घातल्यास महामार्ग रोखणार…
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्यावतीने कणकवली प्रातांधिका-यांना निवेदन ; हळवल फाट्यावर होणा-या अपघाताला जबाबदार कोण ? कणकवली : हळवल फाट्यावर होत असलेल्या अपघातामुळे महामार्ग धोकादायक बनत आहे. अपघातात अनेकांचा मृत्यू होत असल्याने स्पीड बेकर घालण्यात यावेत, अशी मागणी गेल्या वर्षभरापूर्वीपासून आम्ही करत आहोत. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणने तात्काळ रबलर स्वरूपाचे स्पीड बेकर घातले होते. त्याचा कुठल्याही प्रकारचा…
