स्वयंसहाय्यता समुह उत्पादने संकलन व विक्री केंद्र पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

कणकवली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत पंचायत समिती कणकवली येथे महिला स्वयंसहाय्यता समुह उत्पादने संकलन व विक्री केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कणकवली तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, गटशिक्षणाधिकारी किशोर गवस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पूजा काळगे, डॉ. उदय बुचडे, प्रमोद ठाकूर, श्री. कापसे, आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page