आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: ३९६ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालया येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत छोट्या मुलांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय ” जय भवानी ,जय शिवाजी” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

You cannot copy content of this page