वाहतूक पोलीस हेड कॉस्टेबल सुनिल वेंगुर्लेकर यांचा नवीमुंबई येथे सत्कार…
⚡सावंतवाडी ता.०८-: महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नेमणूकीतील पोलीस हेड कॉस्टेबल श्री. सुनिल दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत केलेल्या कारवाई बद्दल सन्मानचिन्ह व प्रशस्तीप्रत्रक देवून त्यांचा महामार्ग पोलीस मदत केंद्र, पळस्पे, नवीमुंबई येथे सत्कार करण्यात आला.त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक…
