Headlines

Global Maharashtra Breaking News

गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर दीपक केसरकरांकडे साईंची पालखी दाखल…

⚡सावंतवाडी ता.०९-: गुरूपौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी माडखोल येथील प्रती शिर्डीची पालखी दाखल झाली. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या आदल्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी श्री साईची पालखी दाखल होते. केसरकर दांपत्याकडून यावेळी पादुकापुजन केले जाते. बुधवारी सायंकाळी केसरकर यांच्या निवासस्थानी श्री साईंची पालखी दाखल झाली. दीपक केसरकर व सौ. पल्लवी केसरकर यांच्या हस्ते साईबाबांच्या…

Read Full News

मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचा दाखवा…

आमदार दीपक केसरकर यांचे विरोधकांना आव्हान:अंगावर आलं तर सोडत नाही. त्यामुळे विनाकारण भानगडीत पडू नका.. ⚡सावंतवाडी ता.०९-: आदित्य ठाकरेंचा तो पोरकटपणा आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार आहे. दिवसरात्र महापालिकेच्या पैशावर जगणारी ही लोकं आहेत. मी मुंबईचा पालकमंत्री असताना कंत्राटदारांकडून एक रुपया घेतल्याचा दाखवा असे आव्हान माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिले. तसेच माझी बांधीलकी…

Read Full News

लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्ष पदी सौ. अनुष्का चव्हाण…

सचिव पदी मनाली दळवी व खजिनदार पदी पूनम चव्हाण :१३ रोजी शपथविधी पदग्रहण सोहळा.. ⚡मालवण ता.०९-:लायन्स क्लब मालवणची सन २०२५- २०२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारी मंडळ गठीत करण्यात आले असून क्लबच्या अध्यक्षपदी सौ. अनुष्का चव्हाण यांची निवड झाली आहे. तर सचिव पदी सौ. मनाली दळवी व खजिनदार पदी सौ. पूनम चव्हाण यांची निवड झाली आहे….

Read Full News

धक्का मित्रमंडळातर्फे गरजू मुलांना शालेय गणवेश वाटप…

⚡मालवण ता.०९-:सामाजिक बांधिलकी जोपासत कार्य करणाऱ्या मालवण मधील धक्का मित्रमंडळ या ग्रुपच्या वतीने मालवण शहरातील डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व कन्याशाळा या शाळांमधील गरजू मुलांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले. तर फातिमा कॉन्व्हेंट मधील मुलांच्या शिक्षणासाठी उपयोगी वस्तू देण्यात आल्या. यावेळी धक्कादायक मित्रमंडळाचे सदस्य शंकर पाटकर, संजय गावडे, बाबू डायस, हेमंत शिरगांवकर, देवा तोडणकर,…

Read Full News

समुद्रात बेपत्ता झालेल्या मच्छिमाराचा मृतदेह दांडी किनाऱ्यावर सापडला…

⚡मालवण ता.०९-:मालवण मेढा येथील समुद्रात मासेमारी नौका पलटी होऊन समुद्रात पडून बेपत्ता झालेल्या जितेश विजय वाघ या मच्छिमाराचा मृतदेह आज बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दांडी किनाऱ्यावर दिसून आला. पोलिसांनी दांडी किनारी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी मालवण ग्रामीण रुग्णलयात नेण्यात आला आहे. काल मंगळवारी सकाळी मालवण मेढा समोरील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका…

Read Full News

कास-दाभाळवाडी येथे महावितरणचा अजब कारभार…

वीज वाहिनीच्या विद्युत खांबाला चक्क दोरीचा आधार:स्थानिकांची महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी.. ⚡बांदा ता.०९-: कास-दाभाळवाडी येथे महावितरणचा अजब कारभार समोर आला असून मुख्य वीज वाहिनीच्या विद्युत खांबाला चक्क दोरीचा आधार देऊन बांधण्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी स्थानिकांनी महावितरणचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामपंचायत सदस्य अजय भाईप, माजी…

Read Full News

नुतन पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे लोकार्पण संपन्न…!

वेंगुर्ला प्रतिनिधी – केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ या शाळेला आवश्यक असलेल्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने शाळेला स्वतःची विहीर व्हावी, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या प्रयत्नातून अखेर विहिर पुर्णत्वास आली. या विहिरीचा लोकार्पण सोहळा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्या हस्ते व सर्व सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या विहिरीसाठी शासनाकडून…

Read Full News

पाळणेकोंड धरण ओव्हरफ्लो असूनही सावंतवाडीत टँकरने पाणीपुरवठा…

राजू कासकर:नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या “निष्काळजीपणा” आणि “अपयशा” असल्याची केली टीका.. सावंतवाडी: पाळणेकोंड धरण पूर्णपणे भरले असूनही सावंतवाडी शहरातील काही भागांना अजूनही टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या परिस्थितीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहराध्यक्ष राजू कासकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या “निष्काळजीपणा” आणि “अपयशा” वर जोरदार टीका केली आहे. प्रशासनाला शहराच्या…

Read Full News

बांदा लकरकोट श्री दत्त मंदिर येथे श्री गुरुपौर्णिमा उत्सव…

⚡बांदा ता.०९-: बांदा लकरकोट येथील श्री दत्त मंदिरात गुरुवार दि. १०जुलै रोजी श्री गुरु पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त मंदिरात पहाटेपासून संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे.पहाटे पाच वाजता काकड आरती व षोडशोपचार पूजा, सकाळी साडेसात वाजता श्री दत्त महाराजांची महापूजा, साडेआठ वाजता श्री दत्त महाराजांच्या सेवेत रुजू करण्यात येणाऱ्या प्रभावळीवर…

Read Full News

केंद्र शासना विरोधात राज्य सरकारी, निमसरकारी समन्वय समितीची जोरदार निदर्शने…

सिंधुदुर्गनगरी ता ९केंद्र शासनाचे कर्मचारी विरोधी धोरण, खाजगीकरण ,नोकर कपातीकरण या विरोधात आवाज उठवण्यासाठी देशातील ११ कामगार संघटनांनी आज एकदिवसीय संप केला. या संपाला राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक- शिक्षकेतर, नगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी संघटना समन्वय समिती सिंधुदुर्गचे जाहीर पाठिंबा देत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. तसेच कामगारा विरोधी कायद्याविरोधात काळया फिती लावून काम करत शासनाचे लक्ष…

Read Full News

You cannot copy content of this page