Global Maharashtra Breaking News

विभागीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यासह १४,१७ व१९ वयोगटातील विद्यार्थ्यांचे यश…!

⚡सावंतवाडी ता.३१-:क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद द्वारा रत्नागिरी येथे सोमवारी घेण्यात आलेल्या विभागीय कॅरम स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलींच्या गटात रत्नागिरी येथील रा.भा. शिर्के विद्यालय ची स्वरा मिलिंद कदम,तर मुलांच्या गटात कोल्हापूर माझी शाळा भोसलेवाडीचा ओमकार राजू वडर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आता राज्यस्तरीय स्पर्धा…

Read More

जुन्या शिवसैनिकांनची उद्या सावंतवाडीत पत्रकार परिषद…

⚡सावंतवाडी ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जुन्या शिवसैनिकांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी 12 वाजता सावंतवाडी गवळी तिठा येथील विधानसभा कार्यालयात तातडीने पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे. कालच रात्री सावंतवाडी मतदार संघातील महायुतीतील भाजप चे बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्यावर हल्ला झाला होता. यावर ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या पत्रकार…

Read More

सावंतवाडीतील नरकासुर स्पर्धेत, चितराआळी बॉईज संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी…

शिवतेज मित्र मंडळाचे आयोजन: कलेश्वर मित्र मंडळ कुडाळ द्धितीय… ⚡सावंतवाडी ता.३१-: दिपवाली निमित्त या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या नरकाशी स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी चिताराआळी बॉईज हा संघ ठरला तर द्धितीय क्रमांक कलेश्वर मित्र मंडळ ( नेरूर) कुडाळ आणी तृतीय क्रमांक हनुमान बालगोपाल मित्र मंडळ माठेवाडा यांनी पटकाविला. येथील शिवतेज मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन…

Read More

दिपावली निमित्त दीपक केसरकर, राजन तेली विठ्ठल रखुमाई मंदिरात एकत्र…

प्रतिपंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिरात सावंतवाडीकराना दिल्या एकत्रित शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.३१-: नरक दहनानंतर दीपावली निमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सावंतवाडी येथील प्रतिपंढरपूर विठ्ठल मंदिर येथे पहाटे सावंतवाडीकर नतमस्तक झाले. विधानसभेचे प्रतिस्पर्धी उमेदवार देखील या निमित्ताने एकत्र दिसून आले. दीपावली निमित्त सावंतवाडीकर श्री विठ्ठल रखुमाई चरणी नतमस्तक झाले. पहाटेच्या काकड आरती प्रसंगी महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर…

Read More

विशाल परब यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

ड्रायव्हरच्या शिताफीमुळे वाचला जीव! पाठलाग करून सहकाऱ्यांसह स्थानिक लोकांनी हल्लेखोराला घेतले ताब्यात!* ⚡सावंतवाडी ता.३०-: मळगाव येथील नरकासुर स्पर्धा आटोपून पाठी परतत असताना सावंतवाडी मळगाव स्टेशनजवळ अपक्ष विधानसभा उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर बांबूने हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. ड्रायव्हरने चपळाईने गाडी बाजूला घेतल्यानेच विशाल परब यांचा जीव वाचला आहे हल्ल्याचा प्रयत्न फसल्यानंतर हल्लेखोराने…

Read More

मुंबई विद्यापीठ आंतर विभागीय मैदानी स्पर्धेत लीना धुरीला रजत पदक…!

⚡मालवण ता.३०-: मुंबई विद्यापीठ मैदान मरीन लाईन येथे आयोजित मुंबई विद्यापीठाच्या आंतर विभागीय स्पर्धेत मालवण गवंडीवाडा येथील सुकन्या लीना धुरी हिने मुंबई सबर्बन झोनचे प्रतिनिधित्व करताना ४०० मीटर क्रीडा प्रकारात रजत पदक आणि २०० मीटर क्रीडा प्रकारात चौथा क्रमांक पटकावला. लीना धुरी हिला मालवण येथील मातोश्री राखीताई पाटकर अकॅडमीची खेळाडू असून तिला अकॅडमीचे प्रशिक्षक ताराचंद…

Read More

निलेश राणे यांना मताधिक्य मिळविण्यासाठी आपणच उमेदवार असल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने काम करावे…

दत्ता सामंत:शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार व कार्यकर्ता मेळावा संपन्न.. मालवण दि प्रतिनिधीमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या पराभवाची परतफेड करण्याची वेळ आली आहे. महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना मताधिक्य मिळविण्यासाठी आपणच उमेदवार असल्याप्रमाणे प्रत्येक कार्यकर्त्याने काम करायला हवे. लोकसभा निवडणुकीत श्री. राणे यांना कुडाळ- मालवण मतदार संघातून मिळालेल्या मताधिक्यापेक्षा जास्तीचे मताधिक्य निलेश राणे यांना मिळवून देवून…

Read More

नरकासुर व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणात पोलिसांचे संचलन…!

मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील नरकासुर धिंड आणि निवडणूक या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी मालवण शहरातून पोलीस व केंद्रीय सुरक्षा बल यांच्यातर्फे संचलन करण्यात आले. नरकासुर दहनाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात विविध मंडळाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या नरकासुरांची धिंड दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, ध्वनी प्रदूषण होऊ नये पार्श्वभूमीवर नरकासुराची धिंड काढणाऱ्या मंडळांना आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या…

Read More

अपक्ष वैभव नाईक यांचा उमेदवारी अर्ज अवैध !

कुडाळमध्ये सात जणांचे दहा उमेदवारी अर्ज वैध.. कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वैभव जयराम नाईक यांचा अर्ज अवैध ठरला आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळूशे यांनी दिली. अपक्ष वैभव नाईक यांच्या उमेदवारी अर्जाबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार वैभव विजय नाईक यांचे प्रतिनिधी अनंत पाटकर…

Read More

सत्ता स्थान काबीज करू पाहणाऱ्या नरकासुराला हरवा…

मंत्री दिपक केसरकर: जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा… ⚡सावंतवाडी ता.३०-: आताच्या युगात नरकासुराचा हरवण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी थेट युद्ध करण्याची गरज नसून, संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचा उपयोग करून सत्ता स्थान काबीज करू पाहणाऱ्या नरकासुराला हरवा अशी जोरदार टीका दीपक केसरकर यांनी विरोधकांवर नाव न घेता केली आहे. आज आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते….

Read More
You cannot copy content of this page