सहा वर्षीय लिनांशा नाईक हिला राज्यस्तरीय जलतरणमध्ये सुवर्ण…
इचलकरंजी येथील स्पर्धेत मिळविले यश:प्रशिक्षक प्रवीण सुलोकार यांचे लाभले मार्गदर्शन.. ओरोस ता ३आय एम सी क्लब ऑफ इचलकरंजी आयोजित इन्व्हिटेशनल राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 2025 ही स्पर्धा 23 फेब्रुवारी 2025 रोजी इचलकरंजी नगरपंचायत येथील शंकरराव पुजारी ओलंपिक साईज जलतरण तलाव येथे पार पडली. या स्पर्धेत सिंधुदुर्गनग्री येथील सहा वर्षीय चिमुकल्या लीनांशा हितेश नाईक हीने उत्कृष्ट कामगिरी…
