कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण यांची सर्वानुमते निवड…
कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव ,सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची निवड.. कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्र चव्हाण कार्याध्यक्षपदी सत्यविजय जाधव, सचिवपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कणकवली तालुका चर्मकार समाज उन्नती मंडळा ची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळते तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च रोजी मराठा मंडळ सभागृह कणकवली…
