Global Maharashtra Breaking News

“डोअर टू डोअर” प्रचार करून दिपक केसरकरांना आघाडी मिळवून द्या…

दोडामार्ग मध्ये शिवसेना शिवदूत मेळाव्यात पदाधिकाऱ्यांकडून आवाहन.. ⚡दोडामार्ग ता.११-: मंत्री दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून भरघोस मतधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शिवदूतांनी “डोअर टू डोअर” प्रचार करावा असे यावेळी शिवदुताना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शिवदूतांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांसह आपा…

Read More

महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचार प्रचार फेऱ्यांनी वेग…

⚡सावंतवाडी ता.११-: विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला आहे. सावंतवाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा प्रचार करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या ताकदीने मैदानात उतरले आहेत. आज सावंतवाडी शहरातील प्रभाग नंबर २ येथे घरोघरी प्रचार करण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केसरकर मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असा विश्वास व्यक्त…

Read More

मंत्री केसकरांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा घालणार…

राजन तेली: केसरकरांना बजावली कायदेशीर नोटीस… ⚡सावंतवाडी ता.११-: कणकवलीत घडलेल्या भिसे हत्याकांड प्रकरणात राजन तेली जेल मध्ये होते. असे वक्तव्य करून आमदार दीपक केसरकर आपली नाहक बदनामी करत असून, या प्रकरणात आपली न्यायलयाने निर्दोष मुक्तता केली असताना देखील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी दीपक केसरकर अशी वक्तव्य करत आहेत. त्यांनी आपली जाहीररीत्या माफी मागावी अशी…

Read More

कोकणची जनता मी माझे कुटुंब मानतो…

खा. नारायण राणे:गतिमान विकासातून जिल्ह्याचा कायापालट करणार… मालवण दि प्रतिनिधी :कोकणची जनता मी माझे कुटुंब मानतो. प्रत्येक गावाशी माझे आपुलकीचे नाते आहे. येथील जनतेचा सर्वांगीण विकास हेच माझे लक्ष आहे. जिल्ह्यात विकासाची क्रांती घडवायची आहे. खासदार निधी बरोबरच केंद्र शासनाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी आणणारच. सोबत मोठया मताधिक्याने विजयी होणारे आमदार निलेश राणे, आमदार नितेश राणे,…

Read More

नारायण राणेंनी आमची चिंता करू नये, मुलाची, ठेकेदारांची व दलालांची चिंता करावी…

हरी खोबरेकर यांची टीका:नाईक यांना विजयी करण्यासाठी आम्ही तन, मन, धन अर्पण करून काम करू.. मालवण (प्रतिनिधी) आज आमच्या बद्दल काही अफवा व खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत, मात्र अशा अफवा पसरविल्यानंतर मला एकही फोन आला नाही. कारण महाविकास आघाडी आमचं कुटुंब आहे, हम साथ साथ है, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर असलेली निष्ठा, आम….

Read More

निष्क्रिय आमदाराला पुन्हा पुन्हा निवडून देऊन आपण मोठी चूक केली …

दिलीप नार्वेकर:केसरकर यांनी गेली पंधरा वर्षे मतदार संघाची वाट लावली.. ⚡सावंतवाडी ता.११-:येथील मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी विकासासाठी कोणतेही काम केले नाही. या निष्क्रिय आमदाराला पुन्हा पुन्हा निवडून देऊन आपण मोठी चूक केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमदारांच्या यादीत आपला हक्काचा आमदार विधानसभेत पाठवूया असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप नार्वेकर…

Read More

माझे कार्य सर्वसामान्यांच्या भल्यासाठी, सर्व मिळून सुंदर भवितव्य निर्माण करूया…

मंत्री दिपक केसरकर:जो विकास साधला तो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी.. सावंतवाडी : माझ्या कार्याचा उद्देश नेहमी सर्वसामान्यांच्या भल्यासाठी आहे आणि मी त्यांच्या गरजा ओळखूनच पुढे कार्य करतो. या परिसरातील लोकांचे जीवन अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी माझे प्रयत्न कधीच थांबलेले नाहीत. आपण सर्व मिळून एक सुंदर भवितव्य निर्माण करू असे आवाहन महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी…

Read More

आचरा पिरावाडीची सुकन्या तेजश्री चोपडेकर हिची अभिलेखपाल या पदावर निवड…

मालवण दि प्रतिनिधीआचरा पिरावाडीची सुकन्यातेजश्री सूर्यकांत चोपडेकर हिची अभिलेखपाल (सिव्हिल इंजिनिअर ) या पदावर उपसंचालक कार्यालय, भूमि अभिलेख – कोकण प्रदेश,मुंबई महसूल विभाग – महाराष्ट्र शासन या पदावर निवड झाली आहे. पिरावाडी आणि आचऱे गावासाठी अभिमानाची बाब असल्याने तीचे अभिनंदन होत आहे. तेजश्रीचे प्राथमिक शिक्षण हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण…

Read More

ओवळीये मध्ये भाजपला धक्का…

ओवळीये बौद्धवाडीतील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.. ⚡मालवण ता.११-:मालवणचे आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मालवण तालुक्यातील ओवळीये-बौद्धवाडी येथील शेकडो कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे.ओवळीये गावचा विकास हा आ.वैभव…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नये…

मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नये… कुणाल किनळेकर:अमित ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्र सैनिक कदापी मदत करणार नाही… कुडाळ : मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला गृहीत धरून गैरसमज पसरवू नयेत असा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुणाल किनळेकर म्हणतात,…

Read More
You cannot copy content of this page