अवैद्य दारू वाहतूक प्रकरणी चार लाखाचा मुद्देमाल जप्त….
राज्य उत्पादन शुल्क इन्सुली पथकाची कारवाई: काळोखाचा फायदा घेत चालक पसार.. ⚡बांदा ता.१६-: अवैधरित्या मद्याची वाहतूक करताना गाळेल येथे कारवाई करण्यात आली असून तब्बल 4,16,720 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई इन्सुली राज्य उत्पादन शुल्क पथकाकडून करण्यात आली आहे. दरम्यान चालकांने काळोखाचा फायदा घेत पळ काढला आहे. याबाबत अधिक तपास धनंजय साळुंखे करीत…
