बांग्लादेश हिंदू न्याय यात्रा’ मुक मोर्चा’ला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद…
⚡ओरोस ता.१०-: बांग्लादेशामध्ये हिंदू बांधव, महिलांवर मुसलमानांकडून होणाऱ्या अनन्वित अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी जागतिक मानवता दिनानिमित्त सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या ‘बांग्लादेश हिंदू न्याय यात्रा’ या मुक मोर्चा’ला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो हिंदू यात सहभागी झाले होते. यात आ नितेश राणे, आ दीपक केसरकर, आ निलेश राणे यांच्या उपस्थिती लक्षवेधी ठरली होती. बांग्लादेश निर्मिती वेळी…
