सावंतवाडी: मळेवाड येथे 10 ऑगस्ट रोजी जाहीर केल्याप्रमाणे महावितरणच्या विभागाच्या विरोधात उद्धव बाळासाहेब शिवसेना उबाठा कडून भक्तीभावाने महाआरती करण्यात आली.
मळेवाड चौक मध्ये गणेश मंदिरामध्ये झालेल्या या महाआरती वेळी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार तालुकाप्रमुख मायकल डिसूजा, जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, आबा केरकर , गुरुनाथ नाईक , नीलेश शिरसाट , बाळा रेडकर , रवि तळवनेकर , मुन्ना मुळीक , नंदू नाईक, प्रकाश राऊत, वासुदेव राऊळ , सचिन गावडे , नम्रता झारापकर , स्मिताली नाईक , शिल्पा नाईक , सुभद्रा नाईक , प्रशांत नाईक , बाळा आरोंदेकर , संतोष पेडणेकर , अनिल विर्नोडकर , संजय रेडकर , गोकुळदास मोठे , रामदास पेडणेकर , सारंग कोरगांवकर , विनोद काजरेकर, प्रशांत बुगडे, तुषार पालव , नितिन कांबळी , बबन राउत, रवींद्र काजरेकर, रवी सावंत, अनिल जाधव, विलास परब आधी मोठ्या संख्येने पदाधिकारी ग्रामस्थ रिक्षाव्यवसायिक व मळेवाड चौकातील व्यापारी वर्ग उपस्थित होते.
मळेवाडमध्ये महावितरण काभाराविरोधात उबाठा शिवसेनेची महाआरती…
