सांगेली सावंत टेंब येथील सावंत वस मंदिरात आज विविध कार्यक्रम आयोजन…
⚡सावंतवाडी ता.१७-: सांगेली सावंत टेंब येथील सावंत वस मंदिरात गुरुवार १७ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त मंदिरात सायंकाळी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर आरती व तीर्थप्रसाद, रात्री महाप्रसाद, त्यानंतर रात्री ८ वाजता ग्रामस्थांचे सुश्राव्य भजन, रात्री ९ वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव, रात्री ९:३० वाजता सातार्डा येथील रेनबो फ्रेंड सर्कल यांचे…
