परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवारी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळाव्याचे आयोजन…
⚡सावंतवाडी ता.०२-:श्री संत गाडगे महाराज परीट सेवा संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने रविवार दिनांक 4 मे 2025 रोजी कोकण विभागीय स्नेह वधू वर मेळावा सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे होत असून या मेळाव्याची पूर्ण तयारी झालेली आहे. श्री शांताराम भाऊ कदम वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून इतर वरिष्ठ…
