रात्री पावणे बाराची घटना: दुचाकीस्वार गंभीर, तर रिक्षाचे मोठी नुकसान..
⚡सावंतवाडी ता.०६-: येथील गरड परिसरात काल रात्री पावणे बाराच्या सुमारास रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला असून यात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे दरम्यान यात रिक्षाचे मोठे प्रमाण नुकसान झाले आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते अधिकचा तपास याबाबत सुरू आहे