Headlines

रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन प्रकृतीची केली चौकशी…

⚡मुंबई दि.०६-:
माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबई येथील अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. बरे होऊन रुग्णालयातून घरी अधिश निवासस्थानी परतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

You cannot copy content of this page